एक्स्प्लोर

Horoscope Today 30 July 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! 'या' राशींना चौफेर धनलाभाचे संकेत, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 30 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 30 July 2024 : पंचांगानुसार, आज 30 जुलै 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रगती कराल. 

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज प्रसिद्धी मिळेल, सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कौतुक होईल.

मिथुन (Gemini Horoscope Today)

महिला जोडीदारास उत्तम सहकार्य करतील. मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आज वेगळी संधी मिळेल.

कर्क (Cancer Horoscope Today)

शेरास सव्वाशेर बनाल आणि कौतुकास पात्र ठराल. महिला सतर्क राहतील.

सिंह (Leo Horoscope Today)

बाह्य जीवनात किती स्पर्धांना तोंड द्यावे लागले तरी मनशांती ढळू देऊ नका. 

कन्या (Virgo Horoscope Today)

बुद्धीच्या जोरावर धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल. 

तूळ (Libra Horoscope Today)

राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

आज कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये. पैसा खर्च करण्यामध्ये सुद्धा लहरीपणा जाणवेल. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अति महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. 

मकर (Capricorn Horoscope Today)

वारसा हक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. कमी श्रमामध्ये जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो हे लक्षात ठेवून मार्गक्रमणा करा. 

मीन (Pisces Horoscope Today)

कामाच्या ठिकाणी उत्तम परस्परसंबंध निर्माण करण्यावर भर द्या.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Shani News : अवघ्या 66 दिवसांत शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचे सोन्याचे दिवस होणार सुरू, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतातMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती शिवधनुष्य; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget