एक्स्प्लोर

Horoscope Today 29 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीला मिळणार गोड बातमी, आयुष्यात घडतील सकारात्मक बदल; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? कर्क, सिंह, कन्या राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 29 August 2024 : पंचांगानुसार, आज आजचा दिवस गुरुवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? कर्क, सिंह, कन्या राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची प्रगती होईल. 

व्यापार (Business) - आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो. अशा वेळी जास्त ताण न घेता कामाचाच एक भाग म्हणून सोडून द्या.  

तरूण (Youth) - घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. 

व्यापार (Business) - आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या. 

तरूण (Youth) - आज तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकतं. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.

आरोग्य (Health) - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.

व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.

तरूण (Youth) - प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे.  तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. 

आरोग्य (Health) - दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Malavya Rajyog : 2025 मध्ये 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; नवीन नोकरीसह बॅंक बॅलेन्सही वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट 'प्रहार'राणे म्हणातात..कर्जाची परतफेड व्याजासहABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढं केलं, भास्कर जाधवांपुढं नाराजीशिवाय पर्याय नाही : नितेश राणे
भास्कर जाधव यांना सतरंजी उचलणे, मोबाईल उचलणे अशी काम राहिलेत, नाराजीशिवाय पर्याय नाही: नितेश राणे
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
Embed widget