एक्स्प्लोर
Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक जगतात राजासारखं आयुष्य; चुंबकासारखा हातात येतो पैसा
Numerology Of Mulank 1 : कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
Numerology Of Mulank 1
1/9

अंकशास्त्रात, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव, भविष्य आणि त्याच्यातील गुण ओळखले जातात. त्यानुसार मूलांक 1 च्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
2/9

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
3/9

या मूलांकाच्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे.या लोकांचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊयात.
4/9

मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे यांच्या स्वभावात, कामकाजात सूर्याचा प्रभाव जाणवतो. त्यामुळेच हे लोक फार प्रामाणिक आणि दृढ निश्चयी स्वभावाचे असतात.
5/9

या मूलांकाचे लोक फार निर्भीड, महत्त्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर असतात.
6/9

या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचं ध्येय फार मोठं असतं. आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी हे लोक फार मेहनत घेतात.
7/9

पैशांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेचे लोकफार श्रीमंत असतात. तसेच, आपल्या मेहनतीने पैसा कमावतात.
8/9

या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात नेतृत्व क्षमता असते. भविष्यात हे लोक चांगले लीडर बनतात.
9/9

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 21 Feb 2025 02:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
मुंबई



















