एक्स्प्लोर

Horoscope Today 27 January 2025 : कर्क, सिंह, कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 January 2025 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 27 January 2025 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. आज तुमचं मन प्रसन्न असेल. तुम्हाला सर्जनशील कार्यात खूप रस असेल. तुम्हाला तुमच्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल. तुम्ही सहलीला जात असाल तर तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तूंचं रक्षण केलं पाहिजे. आज तुम्ही मौजमजेच्या मूडमध्ये असाल. तुमच्यावर एकाच वेळी अनेक कामं सोपवली जाणार असल्याने तुमची चिंता वाढेल. कौटुंबिक बाबींचा निपटारा घरातच केल्यास बरं होईल.

सिंह (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. नोकरीत बदलाचा विचार करू शकता. जास्त कामामुळे तुम्ही थकलेले राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला असं काही बोलू शकता ज्यामुळे त्याला/तिला राग येईल. कोणताही निर्णय आवेगपूर्णपणे घेणं टाळावं. विद्यार्थी नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतील, तर त्यांना त्यांची मेहनत सुरू ठेवावी लागेल. कोणाशीही व्यवहार करताना विचारपूर्वक करा.

कन्या (Virgo Today Horoscope) 

कन्या राशीच्या लोकांना आज कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरातील कामं वेळेवर पूर्ण करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तुमचं काम वेळेवर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही व्यस्त असाल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचं कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात जास्त लक्ष द्यावं लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Shani Yuti : तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि बुधाची युती; 3 राशीचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन                                                                                                                

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : गणेश चतुर्थीचा दिवशी 5 राशींसाठी भाग्याचा; गणरायाच्या कृपेने दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
गणेश चतुर्थीचा दिवशी 5 राशींसाठी भाग्याचा; गणरायाच्या कृपेने दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा लकी राशी
Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Embed widget