एक्स्प्लोर

Horoscope Today 2 May 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशींसाठी प्रगतीचं दार उघडणार; मिळणार लाभाच्या संधी, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 2 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

Horoscope Today 2 May 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. आज तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण त्यावर लवकरच उपाय सापडतील.

विद्यार्थी (Student) - तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.

आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा, अन्यथा जुने आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा आणि शक्य तितका पौष्टिक आहार घ्या.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. शाळेला सुट्टी असल्याने मौजमजा करण्यात तुम्ही दिवस घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत होळीच्या तयारीत व्यस्त असाल. तुम्ही तुमचा सण उत्साहात साजरा कराल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, शोभन योग, बुधादित्य योग तयार झाल्यामुळे व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Jupiter Transit : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश; 'या' 3 राशींना येणार 'अच्छे दिन', धन-संपत्तीत होणार वाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babanrao Taywade on Manoj Jarange: मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल
मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल
Harshvardhan Sapkal on MNS: हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
Cough Syrup advisory Maharashtra: विषारी कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू, नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश
विषारी कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू, नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश
Maharashtra Live blog: भंडाऱ्यात विदयुत प्रवाहाच्या झटक्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Live blog: भंडाऱ्यात विदयुत प्रवाहाच्या झटक्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gangster Fake Passport | निलेश Ghaywal ला बनावट Passport प्रकरणी गुन्हा, अधिकारीही संशयाच्या भोऱ्यात
Kasturba Hospital book controversy | Prabodhankar Thackeray यांच्या पुस्तकावरून वाद, महिला कर्मचाऱ्यांचा संताप
BMC Elections Shinde Shiv Sena: 'जागा एक, इच्छुक अनेक'; 110-114 जागांचा प्रस्ताव
Javed Akhtar Urdu Statement | महाराष्ट्राने Urdu जिवंत ठेवली, इतरांना जमलं नाही
MNS MVA Alliance | काँग्रेसचा MNS ला नकार, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर MVA चे काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babanrao Taywade on Manoj Jarange: मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल
मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचा गेम करायची भाषा करत असतील तर आमच्या मनगटात ताकद नाही का? बबनराव तायवाडेंचा संतप्त सवाल
Harshvardhan Sapkal on MNS: हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'मविआला नव्या भिडूची गरज नाही'; मनसेचे नेते म्हणाले, 'तुमच्याकडे परवानगी मागितलेय कुणी?'
Cough Syrup advisory Maharashtra: विषारी कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू, नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश
विषारी कप सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू, नागपूर महानगरपालिकेने काढले महत्त्वाचे आदेश
Maharashtra Live blog: भंडाऱ्यात विदयुत प्रवाहाच्या झटक्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Live blog: भंडाऱ्यात विदयुत प्रवाहाच्या झटक्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
Team India: गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहिती समोर
गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहिती समोर
Team India : मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
Embed widget