एक्स्प्लोर

Horoscope Today 17 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींवर आज भोलेनाथांची कृपा! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 17 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2024, शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोक आज तुटपुंज्या पगारामुळे थोडे काळजीत असतील, तुम्ही पगारवाढीसाठी वरिष्ठांशी बोलू शकतात. एकापेक्षा अधिक व्यवसाय चालवणाऱ्या लोकांना आज थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या भागीदारावर बारीक नजर ठेवावी लागेल, अन्यथा तो असं काही करेल ज्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. तरुणांनी काल्पनिक गोष्टी सत्यात उतरवल्या पाहिजे, नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल. आज तुम्ही आईवडिलांना वेळ द्या, त्यांचा एकटेपणा आणि दुःखही दूर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दारु, सिगारेटपासून लांब राहा, अन्यथा गंभीर आजार उद्भवू शकतात.

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

तुमचा आजचा दिवस साधारण असेल. नोकरी करणाऱ्यांनी आज ऑफिसमधील कुणावरही विश्वास ठेवू नये, कोणतीही व्यक्ती तुमचा कधीही विश्वासघात करू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात थोडं सावध असलं पाहिजे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं, ज्यामुळे तुम्ही आर्थिक संकटात जाऊ शकता. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे, तरच चांगलं यश मिळेल. महिलांनी आज घरातल्या कामासोबत बाहेरच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या तब्येतीची खूप काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुम्ही अचानक आजारी पडू शकता.

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

तुमचा आजचा दिवस ठिक-ठाक असेल. नोकरी करणारे आज ऑफिसमध्ये अथक परिश्रम करतील. हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, अन्यथा तुमचे ग्राहक तुमच्या हॉटेल किंवा ढाब्यावरून परत जातील. आज जर तुमच्या आई-वडिलांची तब्येत ठीक नसेल तर त्यांना घरी उपचार करण्याऐवजी डॉक्टरांकडे घेऊन जा, अन्यथा त्यांचा आजार वाढू शकतो. करण्यासाठी. आज कोणतेही थंड पदार्थ खाणं टाळा, नाहीतर तुम्ही आजारी पडू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha IMPACT : लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाDevendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढMajha Vitthal Mazi Wari : संत तुकाराम महाराज ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अपडेट्स एका क्लिकवरAbdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर कोंबड्याची पैंज, पालकमंत्री शंभुराज देसाईंविरोधात बॅनरबाजी
ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर कोंबड्याची पैंज, पालकमंत्री शंभुराज देसाईंविरोधात बॅनरबाजी
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Embed widget