एक्स्प्लोर

Jaya Ekadashi 2024 : जया एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी

Jaya Ekadashi 2024 : माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं.या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.

Jaya Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात एकादशी (Ekadashi) तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे. यात माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या जया एकादशी तिथीचं विशेष महत्त्व सांगितलं आहे.

माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशीचं व्रत (Jaya Ekadashi 2024) केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. जी व्यक्ती हे व्रत भक्तीभावाने करते तिला मोक्षप्राप्त होतो, असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. याच जया एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊया.

कधी आहे जया एकादशी? (When Is Jaya Ekadashi 2024?)

पंचांगानुसार, जया एकादशी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 20 फेब्रुवारीला जया एकादशीचं व्रत ठेवलं जाईल.

एकादशी व्रताची पारण वेळ (Jaya Ekadashi 2024 Vrat Time)

जया एकादशी व्रताची पारण वेळ 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजून 55 मिनिटं ते 9 वाजून 11 मिनिटं अशी असेल.

पूजा साहित्य

भगवान विष्णूच्या पूजेसाठी फळ, फूल, पंचामृत, धूप, दिवा, अगरबत्ती, तूप, कुंकू, अक्षता, नैवेद्य, मिठाई

पूजा विधी

जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा.
सकाळी लवकर अंघोळ करुन चांगले कपडे परिधान करा.
सकाळी तुळशीला जल अर्पण करा.
यानंतर भगवान विष्णूंची आराधना करा.
शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा.
भगवान विष्णूंसमोर दिवा लावा, धूप लावा.
तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करा.
विष्णू मंत्राचा जप करा.
भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीचीही पूजा करा.
देवाला फळ, फूल वाहा आणि अगरबत्ती लावा.
विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा.
देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवा, त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटा.

जया एकादशी व्रताचे महत्त्व (Jaya Ekadashi Vrat Significance)

जया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shukrawar Upay : शुक्रवारच्या दिवशी करा 'हे' 7 अचूक उपाय; आर्थिक तंगी होईल दूर, देवी लक्ष्मीची राहील कृपा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCyber Police Nagpur : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजरMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Embed widget