एक्स्प्लोर

Horoscope Today 17 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांवर आज गणरायाची कृपा; सर्व मनोकामना होणार पूर्ण, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 17 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या मुलांना फोन आणि इंटरनेटवर जास्त सक्रिय होऊ देऊ नका, त्यांना खेळांशी ओळख करून द्या आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. नोकरीत कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमचं मन क्लियर असेल तेव्हाच तुम्ही व्यवसायात ध्येय गाठू शकाल.

कौटुंबिक (Family) - तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस खूप महत्त्वाचा असेल, कारण कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. ग्रहदोष निर्माण झाल्यामुळे तुमची कामं बिघडतील. तुमच्या फ्रेंड सर्कलमधील कोणाशी तरी तुमचे वाद होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी तुम्ही पार्ट टाईम जॉब किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, तुमची आज चांगला कमाई होईल. सणामुळे आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही खूप मज्जा कराल, परंतु यासोबत अभ्यासावरही लक्ष द्यावं

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

City 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2025 : 9 PM : ABP MajhaDIGIPIN News : पोस्टखात्याचा मोठा निर्णय, पिनकोडऐवजी डिजिपिन वापरणारRaj-Uddhav Thackeray Alliance : सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे- उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो,  सुप्रिया सुळे म्हणतात..Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 PM : 07 June 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात
Multibagger Stock : 5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
5 वर्षात स्टॉकमध्ये 15600 टक्क्यांची तेजी, शेअर बनला रॉकेट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं; 10 दिवसांनी आरोपीला बेड्या
आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं; 10 दिवसांनी आरोपीला बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जून 2025 | शनिवार
Embed widget