एक्स्प्लोर

गोदावरीत 6 मुले बुडाली, नदीबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम

तेलंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मच्छीमारांची मदत घेऊन तेलंगणा पोलिसांकडून बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.

गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या (River) पात्रात सहा मुलं बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. महाराष्ट्राचा शेवटचा तालुका सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून गोदावरी नदी वाहते. दोन राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी आज संध्याकाळी गेलेली 6 मुलं बुडाली आहेत. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही, रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र, ही मुले अद्यापही सापडली नाहीत. घटनेची माहिती मिळताच मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी व पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. 

तेलंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मच्छीमारांची मदत घेऊन तेलंगणा पोलिसांकडून बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. शोधमोहीम राबविण्यात येत असून उद्या सकाळपर्यंत या संदर्भात सर्वोतोपरी माहिती निष्पन्न होण्याची शक्यता आहे. दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी नदीकिनारी धाव घेतली असून आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. सध्या पावसाळा सुरू झाल्याने नद्यांना मोठं पाणी आलं असून नद्या भरुन वाहत आहेत. गोदावरी नदीला वाहतं पाणी असल्याने या पाण्यात मुले वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, उद्या सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू केली जाईल. 

हेही वाचा

आईसह दोन चिमुकल्यांना संपवलं, पुण्याच्या रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं; 10 दिवसांनी आरोपीला बेड्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एन.ए. परवानगीची गरज नाही, जमीन मालकांना दिलासा
Shahid Afridi: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Video: 'भारताला चार गुजराती चालवत आहेत, दोन विकत आहेत, दोन विकत घेताहेत', शाहीद आफ्रिदीची स्फोटक टीका, काय-काय बोलला?
Sunetra Pawar Meets PM Modi: प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'; सुनेत्रा पवारांनी घेतली पीएम मोदींची भेट, पार्थ पवारांची खासदारकी निश्चित?
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
Embed widget