एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Horoscope Today 16 August 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! तुमचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 16 August 2024 : पंचांगानुसार, आज 16 ऑगस्ट 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

तुमच्या स्वतंत्र वृत्तीमुळे हट्टीपणा वाढेल. नेहमीच्या नियोजित कामांमध्ये फार मोठा फरक करून इतरांचे डोळे दिपवून टाकावे.

वृषभ (Taurus Horoscope Today)

संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी चालून येतील. प्रकृतीकडे मात्र लक्ष दिले पाहिजे. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

अपचन, पायदुखी यासारखे आजार संभवतात. शिस्त आणि टापटीत या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या.

कर्क (Cancer Horoscope Today)

स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल. तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळण्यासाठी घरच्या लोकांचा हस्तक्षेप सहन करावा लागेल.

सिंह (Leo Horoscope Today)

आज एखादा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील. 

कन्या (Virgo Horoscope Today)

आवक वाढेल, परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा राहणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. 

तूळ (Libra Horoscope Today)

नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

घरातील व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी एखादा वेगळा बेत आखाल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

विवाह करायचा आहे त्यांचे विवाह ठरतील. तुमची आनंदी वृत्ती स्वतःबरोबर इतरांनाही उत्साह देऊन जाईल.

मकर (Capricorn Horoscope Today)

महिलांना निग्रही आणि निश्चय बनवणारे ग्रहमान आहे. अडलेली कामे मार्गी लागतील.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कामाच्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल. महिलांनी साधक बाधक विचार करून पावले टाकावीत.

मीन (Pisces Horoscope Today)

खूप काम करूनही नोकरीमध्ये वरिष्ठांची मनमानी सहन करावी लागेल. डोके शांत ठेवावे लागेल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117                   

हेही वाचा:

Rahu Gochar 2024 : पुढचे 354 दिवस 'या' राशींसाठी सुखाचे, राहूची उलटी चाल करणार कमाल; ना पैशांची चणचण, ना कसला ताण                                          

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget