एक्स्प्लोर

Horoscope Today 15 May 2024 : मकर, कुंभ, मीन राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा; ठरवलेली प्रत्येक गोष्ट होईल साध्य; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 15 May 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? मकर, कुंभ, मीन राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 15 May 2024 : पंचांगानुसार, आज 15 मे 2024, आजचा दिवस बुधवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार कसा राहील? मकर, कुंभ, मीन राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्ही ऑफिसमध्ये नेहमीपेक्षा जास्त मेहनत कराल. मन लावून आपलं टार्गेट पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 

विद्यार्थी (Students) - आपलं ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचा जास्त फोकस असेल. 

तरूण (Youth) - आज तुमची नवीन लोकांशी ओळखी, गाठीभेटी होतील. तुमची त्यांच्याबरोबर तुमच्या करिअरविषयी सुद्धा बोलू शकता.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. फक्त जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर जास्त काळजी घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमची मीटिंग होऊ शकते. अशा वेळी तुम्ही कामाप्रती असलेले तुमचे विचार सहज मांडू शकता. 

व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप प्रसन्न असाल. 

तरूण (Youth) - तरूणांनी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या या स्वभावामुळे माणसं तुमच्यापासून दुरावतात. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला चेहऱ्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मीन रास  (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - तुमच्या नशीबाची साथ तुम्हाला लवकरच मिळेल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.

व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात मेहनत घेत राहिलात तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. 

तरूण (Youth) - तुमच्या पार्टनरबरोबर अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद आज मिटतील. त्यामुळे तुम्ही खुश असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या मनात कोणत्या तरी एका गोष्टीवरून सतत तणाव जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 15 May 2024 : आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget