एक्स्प्लोर

Horoscope Today 11 May 2024 : महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 11 May 2024 : आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 11 May 2024 : पंचांगानुसार, आज 11 मे 2024, आजचा दिवस शनिवार. आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज तुम्हाला आधुनिक फॅशनचे कपडे वापरण्याचा मोह होईल. बुद्धीच्या कसरतीपेक्षा जास्तीत जास्त काम करून इतरांची मने जिंकायला जास्त आवडेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

आज बौद्धिक बाजू जास्त बळकट होणार आहे त्यामुळे कोणतेही काम करताना त्या कामाचा बौद्धिकतेने विचार कराल. महिला आवडती खरेदी करतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येईल. आधुनिक विचारांच्या दिशेकडे वाटचाल होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

घरातील मोठ्या लोकांना तुमचे विचार पटवून द्यावे लागतील. मेंदूचे विकार असणाऱ्यांनी डॉक्टरी सल्ला घ्यावा.

सिंह रास (Leo Horoscope Today)

संशोधन क्षेत्रात काम करणारे नवनवीन अभ्यास तंत्र शोधून काढतील आणि त्यात त्यांची प्रगती होईल. औषध पाणी वेळच्यावेळी घ्यावे. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होण्याची शक्यता. संततीच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टिकोनातून दूरदृष्टीने विचार करण्याची गरज भासणार आहे. 

तुळ रास (Libra Horoscope Today)

गरोदर स्त्रियांनी आज जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत कितीही कष्ट घेतले तरी म्हणावा असा लाभ लगेच मिळणार नाही.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी व्यवसायामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी कष्टाने का होईना फल प्राप्ती होईल. आपल्या कर्तव्याशी मात्र प्रामाणिक राहणे आवश्यक आहे.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

संधिवात फुफुसाचा विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. तुमच्या निग्रही आणि कष्टाळू स्वभावामुळे ध्येय्यासाठी खूप कष्ट करण्याची तयारी दाखवाल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

जोडीदार कधी नव्हे तो फारच शिस्तप्रिय झाल्यामुळे तुम्ही जरा गोंधळातच पडाल. महिला गूढ गोष्टींकडे आकर्षिल्या जातील.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

आज तुम्ही खूप मनासारखे वागाल. त्यासाठी स्वतःमध्ये असलेले गुण कला यांचा जास्तीत जास्त अविष्कार कराल. महिला आज जरा जास्तच काटकसर करतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुम्ही ठरवलेल्या कामासाठी योग्य वाव आज मिळणार नाही त्यामुळे थोडे आळशी आणि सुस्त व्हाल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Budh Gochar 2024 : आज संध्याकाळपासूनच 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; बुधाचं होतंय मेष राशीत मार्गक्रमण; पुढचे काही दिवस अत्यंत सुखाचे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Embed widget