एक्स्प्लोर

Horoscope Today 10 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींचं नशीब उजळणार; होणार अपार धनलाभ, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही सोशल मीडियाशी कनेक्ट असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, लोकांना तुमची कव्हर स्टोरी आवडू शकते.

व्यवसाय (Business) - आज तुमचा व्यवसाय चांगला होईल. आज व्यावसायिकांना सरकारी लाभ मिळू शकतात.

विद्यार्थी (Student) - तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राखण्यात यश मिळेल.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आज तुमचा रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमची औषधं नियमित वेळेवर घेत राहा.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी ऑफिसमध्ये चांगला राहील. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बॉससोबत तुमच्या नात्यात अधिक गोडवा येईल, ज्यामुळे तुमची बढतीही होऊ शकते.

व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांवर कोणतंही कर्ज असेल तर तुम्ही आज ते फेडण्याचा विचार करू शकता आणि तुमचं कर्ज लवकरच माफ होईल.

विद्यार्थी (Student) - तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटचा भाग बनू शकणार नाहीत.

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला तुमची तब्येत बिघडल्याचं जाणवत असेल तर लवकरच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखतीला जात असाल तर तुम्ही श्रीगणेशाचा आशीर्वाद अवश्य घ्या, तुमचं सर्व कार्य यशस्वी होईल.

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल, त्यांना जितका नफा मिळेल, तितकाच फायदा होईल.

विद्यार्थी (Student) - स्पर्धात्मक परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सजग राहून तयारीला सुरुवात करावी आणि शिक्षकांच्या सल्ल्याचं पालन करावं. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन तुम्ही बनवू शकता.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य काहीसं कमजोर असेल. आज ज्येष्ठांना सांधेदुखीचा त्रास होईल, रोज तेलाने मसाज करत राहिल्यास आराम मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Kalki Jayanti 2024 : 9 की 10 ऑगस्ट कल्की जयंती नेमकी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीEknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाहीEknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाहीSaleel Deshmukh :  हा रडीचा डाव; षडयंत्र रचणारा कोण आहे ? हे जनतेला माहित आहे - देशमुख

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Embed widget