एक्स्प्लोर

Kalki Jayanti 2024 : आज कल्की जयंती! शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या पूजा, विधी आणि तिथी

Kalki Jayanti 2024 : दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षच्या षष्ठी तिथीला कल्की जयंती साजरी केली जाते. 

Kalki Jayanti 2024 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून हा महिना अत्यंत धार्मिक आणि पवित्र असा मानला जातो. या महिन्यात अनेक पवित्र सणांबरोबरच कल्की जयंती देखील साजरी केली जाणार आहे. दरवर्षी श्रावण (Shravan) महिन्याच्या शुक्ल पक्षच्या षष्ठी तिथीला कल्की जयंती साजरी केली जाते. त्यानुसार आज कल्की जयंती आहे. 

कल्की जयंती भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) दहाव्या अवताराला समर्पित आहे. मान्यतेनुसार, येणाऱ्या काळात कलयुगमध्ये जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णू श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला कल्कीच्या रुपात पृथ्वीतलावर आपला दहावा अवतार धारण करतील. यासाठी भगवान विष्णू यांच्या कल्की अवताराच्या जन्माच्या आधी कल्की जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान कल्की यांची पूजा केली जाते. 

केव्हा आहे कल्की जयंती? 

वैदिक पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीची सुरुवात 10 ऑगस्टच्या दिवशी रात्री 03 वाजून 14 मिनिटांनी होणार आहे. तर, 11 ऑगस्टच्या दिवशी पहाटे 05 वाजून 44 मिनिटांनी याचं समापन होणार आहे. उदय तिथीनुसार, यंदा कल्की जयंती 10 ऑगस्टच्या दिवशी शनिवारी साजरी केली जाणार आहे. 

कल्की जयंतीला जुळून येणार 'हा' शुभ योग 

यंदाच्या कल्की जयंतीला काही शुभ संयोगाची निर्मिती होणार आहे. या दिवशी साध्य योग, शुभ योग, रवि योग आणि शिव वास योगाची निर्मिती होणार आहे. या शुभ संयोगामुळे कल्की जयंती फार शुभ मानली जाणार आहे. साध्य योगाची निर्मिती दुपारी 02 वाजून 52 मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतर शुभ योग आणि रवि योगाची निर्मिती होणार आहे. रवि योग सर्व प्रकारच्या कार्यासाठी शुभ मानला जातो. त्याचबरोबर, शिव वास योगसुद्धा याच दिवशी जुळून येणार आहे. हा दिवस भगवान शंकराची पूजा आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी केला जातो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Nag Panchami 2024 : नागपंचमीच्या शुभ मुहूर्ताने 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; शनीसह 'या' ग्रहांच्या हालचालींमुळे होणार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Embed widget