एक्स्प्लोर

Horoscope Today 10 August 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींना मिळणार मेहनतीचं फळ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 August 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

Horoscope Today 10 August 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस शनिवार. त्यानुसार, आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Horoscope Today)

अचानक प्रवासाचे योग येतील. घराबाहेर राहण्याचे प्रसंग वरचेवर आल्यामुळे घरातील व्यक्तींबरोबर खटके उडण्याची शक्यता 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

जोडीदाराच्या लहरी स्वभावाचा थोडा त्रास होईल परंतु समजूतीचे धोरण येथे स्वीकारावे लागेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

महिलांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याची संधी मिळेल. तुमच्या अति चिकित्सक वृत्तीमुळे फायदे आणि तोटे धोनीला तोंड द्यावे लागेल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कोणत्याही परिस्थितीत सुवर्ण मध्य काढण्याचे धोरण अवलंबले तर तुमच्या फायद्याचे ठरेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

रांची साथ लाभल्यामुळे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न रंगवाल आणि तसे मार्गक्रमणही कराल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आर्थिक घडी चांगली बसेल त्यामुळे थोडे हलकं वाटेल. नवीन घर खरेदीचे बेत आखाल 

तुळ रास  (Libra Horoscope Today)

ज्यांना विवाह बंधनात ऐकायची इच्छा आहे त्यांना योग्य जोडीदार भेटेल. महिलांना करिअरमध्ये संधी मिळेल 

वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)

घरामध्ये एकमेकांच्या मनामध्ये सुसंगतता राहिल्यामुळे शांती लाभेल. तसेच, धार्मिक वातावरणामुळे घरात एक प्रकारे प्रसन्नता राहील. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

जवळच्या व्यक्तींवर एखादी जबाबदारी टाकायला हरकत नाही. महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल 

मकर रास  (Capricorn Horoscope Today)

नोकरीमध्ये जादा सवलत मिळावी म्हणून प्रयत्न चालू करा. कलाकारांना संधी मिळतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

तुमची स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रचंड कष्टाचे डोंगर पार करावे लागतील.

मीन रास  (Pisces Horoscope Today)

विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करा.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Kalki Jayanti 2024 : 9 की 10 ऑगस्ट कल्की जयंती नेमकी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
×
Embed widget