Horoscope Today 09 May 2025: आजचा शुक्रवार 4 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेनं धनलाभाचे संकेत, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 09 May 2025: आजचा शुक्रवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 09 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 08 मे 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज हाती घ्याल ते तडीस न्याल, परंतु स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेही लक्षात ठेवावे लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज हाजीर तो वजीर या न्यायाने नवीन कामे नवीन संधी मिळतील, मित्रमंडळींसाठी पैसा खर्च कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कुटुंबामध्ये तुमच्या शब्दाला किंमत राहील, तुमच्यातील उत्साह आणि तडफदारपणा कामांमध्ये सुधारणा करण्यास उपयोगी पडेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज सत्ता आणि मान मिळण्याच्या गोष्टींचे आकर्षण राहील, कोणत्याही क्षेत्रात काम करीत असला तरी कामाचा उरक चांगला राहील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज आर्थिक मान वाढेल, त्यामुळे मनावरचा ताणही कमी होईल महिला जरा जास्तच मानी बनतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज मर्दानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तम ग्रहमान आहे, संपत्तीच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला दिवस
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतः करीत असलेल्या कामांमध्ये नवीन संशोधन करून त्या कामाचा फडशा पाडाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तरुण वर्गाला आपल्या जोडीदार निवडण्यामध्ये यश मिळेल त्यामुळे खुश राहतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात जे काम कराल त्यामध्ये लाभ मिळेल अनेक क्षेत्रात रस घ्यायला
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज हरहुन्नरी बनाल, त्यामुळे साहित्य संगीत आणि अन्य कोणत्याही कलेशी जवळीक साधाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज सरकारी अडलेली कामे आवश्यक करा, नोकरीमध्ये बदल घडवून आणण्याच्या योजना आखाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वारा पाहून पाठ फिरवल्यास फायद्याचे ठरेल, नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी येतील.
हेही वाचा:
Shani Transit: खूप सोसलं, आता होणार चांगभलं! 2025 च्या शेवटी शनिदेव 'या' 3 राशींवर होणार मेहेरबान, सोन्याचे दिवस येणार...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















