एक्स्प्लोर

Horoscope Today 05 October 2024 : तूळ राशीला मेहनतीला पर्याय नाही, तर वृश्चिक, धनु राशीचा दिवस आनंदात जाईल; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 October 2024 : आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 05 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज कोणत्याच प्रकारचा ताण किंवा थकवा जाणवू देऊ नका. तुमची दिवसभरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - आज तुमचा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी थोडं वर्कआऊट, योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गातील लोकांना आज चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

युवक (Youth) - जोडीदाराबरोबरचा तुमचा आजचा दिवस मस्त, मजेत आणि आनंदात जाणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ लागू शकतो. 

आरोग्य (Health) - तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. 

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाची प्रगती काहीशी हळू असेल. पण यामुळे तुम्ही खचून जाऊ शकता. पण, मनात नकारात्मक भावना आणू नका. 

कुटुंब (Family) - आज तुमच्या कुटुंबियांचा कल धार्मिकतेकडे वळेल. प्रवासाच्या यात्रेला देखील जाण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त मदत घ्याल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. 

आरोग्य (Health) - आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

प्रेमसंबंध (Relationship) - आज तुमचं मन एखाद्याच्या आठवणीत रमू शकतं. तुम्हाला रडू देखील येऊ शकतं. 

कुटुंब (Family) - आज संध्याकाळी तुमच्या घरात पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. अनपेक्षित शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

हे ही वाचा :

Astrology Panchang 04 October 2024 : आज कला योगसह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 5 राशींची चांदीच चांदी, होणार बक्कळ धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजीWalmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णयSpecial Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Embed widget