एक्स्प्लोर

Horoscope Today 04 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, सकारात्मक दृष्टीकोन गरजेचा; वाचा राशीभविष्य

Horoscope Today 04 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 04 October 2024 : आजचा दिवस शुक्रवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मकर रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचा हेतू साध्य करा. 

व्यापार (Business) - तुम्हाला तुमच्या व्यवसायामुळे नवीन ओळख मिळेल. नातेवाईकांबरोबरच आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला मान-सन्मान मिळेल. आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला मान-सन्मान मिळेल.

तरूण (Youth) - आज अचानक तुम्ही भूतकाळात हरवून जाल. त्यामुळे तुम्ही थोडे भावूक व्हाल.

आरोग्य (Health) - तुम्हाला आज बदलत्या वातावरणाचा त्रास होऊ शकतो. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

कुंभ रास  (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी भावनिक राहून चालणार नाही तर प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या. 

व्यापार (Business) - तुमचे विरोधक तुमचं मन वळविण्याचा प्रयत्न करतील. पण त्याला न जुमानता तुमचं ध्येय लक्षात ठेवा. 

तरूण (Youth) - तरूणांना उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी चांगली संधी आहे. वेळेचा सदुपयोग करा. 

आरोग्य (Health) - आज तुमचं कोणतं काम झालं नाही तर तुम्हाला प्रचंड राग येईल. त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

मीन रास  (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी काही आव्हानात्मक निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. ज्याचा तुम्हाला नंतर अभिमानच वाटेल. 

व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही खुश राहू शकता.

तरूण (Youth) - आज कुटुंबाकडे ओढा तुमचा जास्त असेल. त्यामुळे घरच्यांशी संबंध अधिक चांगले होतील. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. कोणत्याही प्रकारचा ताण वाया जाऊ देऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Numerology Of Mulank 5 : योग्य वेळी योग्य निर्णय घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वभावाने असतात फारच चतुर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivasi Protest Mantralay : आदिवासी  आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्याPM Narendra Modi Pohradevi Visit : पंतप्रधान मोदींच्या पगडीची EXCLUSIVE दृश्य ABP MajhaवरChandrapur Crime News : चंद्रपूर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, संबंधित शाळेच्या संचालकावर गुन्हाUday Samat On Rohit Pawar : दावोस दौऱ्यात जास्त खर्च केल्याची नोटीस आलीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
मोठी बातमी : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
चंद्रपूर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या; पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट, राहुल गांधींवर निशाणा
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय
Pune News : पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
बीडमध्ये दोन घटना, प्रेमसंबंधातून तरुणाने संपवले जीवन; हॉटेलमध्ये कपल पाहून जमाव संतप्त
एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...
Embed widget