एक्स्प्लोर

New Year 2023 : नवीन वर्षात तुमच्या राशीनुसार घाला 'या' रंगाचे कपडे, वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!

New Year 2023 : नवीन वर्ष उत्तम जाण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. तुमच्या राशीनुसार नवीन वर्षात तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालू शकता ते जाणून घ्या.

New Year 2023 : 2023 वर्षाची (New Year) उत्सुकता सर्वांनाच आहे. हे नववर्ष आनंदी आणि उत्साहात जाण्यासाठी अनेक जण विविध उपाय करताना दिसतात. नवीन वर्ष (New Year 2023) प्रत्येकासाठी नवीन आशा घेऊन येतो. 2023 हे वर्ष त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्ष आनंदी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. तुमच्या राशीनुसार (Astrology) नवीन वर्षात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत ते जाणून घेऊया, जेणेकरून देवी लक्ष्मीचा (Goddess Lakshmi) आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहील.

मेष
मेष राशीच्या लोकांनी 1 जानेवारी 2023 ला लाल रंगाचे कपडे घालावेत. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. या दिवशी कोणतेही काळ्या रंगाचे कपडे घालू नका, अन्यथा तुम्हाला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी 1 जानेवारीला पांढरे, गुलाबी किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे वर्षभर तुमच्या आयुष्यात सुख-शांती नांदेल. या दिवशी चुकूनही लाल रंगाचे कपडे घालू नका.

मिथुन
या राशीच्या लोकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी हिरवे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि नशीबही चमकेल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिवळे आणि हिरवे कपडे घालावेत. यामुळे तुमच्या सर्व रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होईल आणि तुम्हाला यशही मिळू शकेल.

सिंह
सिंह राशीच्या लोकांनी नवीन वर्षात लाल, भगवे, पिवळे, सोनेरी आणि पांढरे रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचा दैवी आशीर्वाद मिळेल.

कन्या
कन्या राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हलका निळा, फिकट गुलाबी किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. या दिवशी कोणत्याही स्वरूपात लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे.

तूळ
तूळ राशीच्या लोकांनी 1 जानेवारीला निळे कपडे घालावेत. यामुळे तुम्हाला पुण्यपूर्ण फळ मिळेल. यासोबतच यशाचे दरवाजे उघडतील. या दिवशी काळे, पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालणे टाळावे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाल किंवा मरून रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. हे दोन्ही रंग तुमच्यासाठी शुभफळ घेऊन येतील. या दिवशी हिरवे कपडे घालू नका.

धनु
पिवळे किंवा केशरी रंगाचे कपडे धनु राशीच्या लोकांसाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभ ठरतील. यामुळे वर्षभर तुमच्या आयुष्यात आनंद येईल.

मकर
मकर राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुमच्या यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. हे दोन्ही रंग तुमच्यासाठी शुभ ठरतील. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

मीन
मीन राशीच्या लोकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Baba Vanga : बाबा वेंगाची 2023 साठी भविष्यवाणी, वाचून अनेकांची झोप उडेल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaBaramati Vastav 102 : Ajit Pawar vs Yugendra Pawar? बारामतीच्या आठवडी बाजारात कुणाची चर्चा ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget