एक्स्प्लोर

Gemini Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : 16 ते 22 डिसेंबरपर्यंतचा काळ मिथुन राशीसाठी कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Gemini Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Gemini Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : डिसेंबर महिन्यातील तिसरा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा मिथुन राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मिथुन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मिथुन राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)

या आठवड्यात तुमच्या नात्यात काही दुरावा येईल. अहंकारामुळे नात्यात अडचणी वाढतील. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. महिलांना त्यांच्या प्रेम जीवनात तणाव जाणवू शकतो, त्यामुळे अडचणी वाढतील. या आठवड्यात तुमच्या प्रेमप्रकरणाला तुमच्या पालकांकडून मान्यता मिळू शकते. काही लोकांच्या प्रेम जीवनात आधीचा प्रियकर परत येऊ शकतो. तथापि, विवाहित पुरुषांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे, यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढू शकतात.

मिथुन राशीचे करिअर (Gemini Career  Horoscope)

या आठवड्यात ऑफिस मिटींगमध्ये किरकोळ अडचणी येतील, परंतु कामात निष्ठा ठेवल्यास सर्व अडचणी दूर होतील. तुम्ही नवीन नोकरी जॉईन करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोडा त्रास जाणवू शकतो. वरिष्ठांना तक्रार करण्याची संधी देऊ नका. कायदा, मीडिया, राजकारण किंवा आरोग्य सेवेत असलेल्यांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. 

मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)

या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील, ज्यामुळे नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्यात मदत होईल. या आठवड्यात तुम्ही शेअर बाजार आणि व्यापारासह इतर सोयीस्कर पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही भागीदारीत व्यवसायात असाल, तर या आठवड्यात तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायातील भागीदाराला पैसे मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, त्यामुळे उत्पन्न दुप्पट होऊ शकतं. 

मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)

आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना यकृत किंवा फुफ्फुसाशी संबंधित समस्या आहेत त्यांना या आठवड्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सकस आहार घ्या. चांगली जीवनशैली अंगीकारा. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. तुम्ही तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन बंद केलं पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :    

Taurus Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : वृषभ राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP MajhaNrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावाPune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP MajhaNarsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Embed widget