एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2024 : यंदाची गणेश चतुर्थी 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Astrology Ganesh Chaturthi 2024 : यंदाचा गणेशोत्सव काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 4 राशींचं नशीब पालटू शकतात.

Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सवाला (Ganeshotsav) विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024) अनेक शुभ योग तयार होत आहेत, या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे.

यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रम्ह योगासारखे शुभ योग बनत आहेत. हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ 4 राशींना होणार आहे. या राशींवर बाप्पाची विशेष कृपा राहील, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

7 सप्टेंबरपासून 'या' राशींना सोन्याचे दिवस

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल. गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आई-वडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल. कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल. 

कन्या रास (Virgo)

गणेश चतुर्थीनंतर कन्या राशीचे लोक त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील. या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता. जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तब्येतही सुधारेल. 

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील. जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही, तर ही धारणा बदलेल. श्रीगणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल. 

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Bhadrapada Month 2024 : भाद्रपद महिना 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; प्रत्येक पावलावर मिळणार नशिबाची साथ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra NewsSpecial Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलातDagdushet Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगShambhuraj Desai On Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करणार, बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार
Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर
Embed widget