एक्स्प्लोर

Capricorn July Horoscope 2024 : नवीन महिन्यात मकर राशीने तोंडावर आवर घालावा; अन्यथा बसेल मोठा फटका, जाणून घ्या जुलैचं मासिक राशीभविष्य

Capricorn July Horoscope 2024, Monthly Horoscope : मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार? जाणून घ्या

Capricorn July Horoscope 2024, Monthly Horoscope : मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरेल. संपत्तीच्या बाबतीतही या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याचे संकेत आहेत. यावेळी तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत देखील कराल. मीडिया किंवा जनसंवादाशी संबंधित काम करणाऱ्यांना बढती मिळू शकते. या महिन्यात तुम्हाला घरात आई किंवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जमीन आणि मालमत्ता खरेदीच्या बाबतीत जुलै महिना भाग्यवान ठरणार आहे. मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.

कसा असेल पहिला आठवडा? (Capricorn July Month Horoscope)

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात लाभ मिळेल. प्रियजनांशी भांडू नका, विचार करूनच बोला, अन्यथा गैरसमज होईल. अनावश्यक वादामुळे तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल. तुमच्या मेहनतीचा फायदा तुम्हाला मिळेल. खर्च वाढतील, पण त्याचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. विरोधक त्यांच्याच पिंजऱ्यात अडकतील. 

कसा असेल दुसरा आठवडा? (Capricorn July Month Horoscope)

दुसऱ्या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांकडून चांगले लाभ मिळतील. कंबरदुखी किंवा पाठदुखी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नुकसान आणि नफा दोन्ही होईल. आई-वडिलांच्या आरोग्याचा त्रास होईल. वडिलांच्या कुटुंबातील नकारात्मक वागणुकीमुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आर्थिक जोखीम घेऊ नका.

कसा असेल तिसरा आठवडा? (Capricorn July Month Horoscope)

तिसऱ्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या हुशारीने कोणतीही गुंतागुंतीची समस्या सोडवली जाईल. शैक्षणिक प्रगती आणि आध्यात्मिक लाभ संभवतात. चांगले विचार फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ मध्यम प्रमाणात होतील. महत्त्वाच्या कामात वेळ वाया जाईल. व्यायाम करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. आर्थिक स्थिती मध्यम राहील. 

कसा असेल चौथा आठवडा? (Capricorn July Month Horoscope)

जुलैच्या चौथ्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी तोंडावर आवर घालावा. कोणाचा स्वाभिमान दुखावणं टाळा. मानसिक अस्वस्थता कायम राहील. आई-वडिलांचे आशीर्वाद कायम राहतील. आरोग्य ठीक राहणार नाही. प्रलंबित कामांना गती मिळेल. करिअरमध्ये स्थिती मजबूत असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Sagittarius July Horoscope 2024 : नवीन महिन्यात धनु राशीला लाभणार भौतिक सुख; मानसिक शांतीही मिळणार, वाचा जुलैचं मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
Embed widget