एक्स्प्लोर

Sagittarius July Horoscope 2024 : नवीन महिन्यात धनु राशीला लाभणार भौतिक सुख; मानसिक शांतीही मिळणार, वाचा जुलैचं मासिक राशीभविष्य

Sagittarius July Horoscope 2024, Monthly Horoscope : धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? तुमची आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती कशी असणार? जाणून घ्या

Sagittarius July Horoscope 2024, Monthly Horoscope : धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्याचा ठरेल, कारण या महिन्यात तुमचा व्यवसाय नवी उंची गाठेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसाही जमा होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर या महिन्या तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. या महिन्यात धार्मिक किंवा व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे, जो यशस्वी होईल. या महिन्यात तुम्हाला इच्छित यश आणि आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रातही चांगलं यश मिळेल. या दिवसात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळू शकतो. धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी जुलै महिना नेमका कसा असणार? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.

कसा असेल पहिला आठवडा? (Sagittarius July Month Horoscope)

जुलैच्या आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती होताना दिसेल. परंतु या काळात आर्थिक जोखीम घेऊ नका. संयम ठेवल्यास फायदा होईल. व्यवसायात कामाच्या दबाव थोडा कमी होईल.  कायदेशीर वादात तडजोड करता येईल. तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला कौटुंबिक शांती मिळेल. जास्त विचार केल्याने डोकं दुखेल. कुटुंबातील भिन्न मतं तुम्हाला अस्वस्थ करतील. अनेक कामे पूर्णत्वाकडे जातील.

कसा असेल दुसरा आठवडा? (Sagittarius July Month Horoscope)

दुसऱ्या आठवड्यात आनंदात वाढ होईल. हा काळ चांगला आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. विचित्र स्वप्नं घाबरवू शकतात. झटपट फायदेशीर गुंतवणुकीत भरपूर पैसा वाया जाईल. निरर्थक वादविवादाला दुरूनच नमस्कार म्हणा.  कोणतीही इच्छा पूर्ण होईल. कामात येणारे अडथळे दूर होतील. आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक चांगले परिणाम देईल. 

कसा असेल तिसरा आठवडा? (Sagittarius July Month Horoscope)

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात शहाणपणाने काम करा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. विचारपूर्वक काम करा म्हणजे नुकसान होणार नाही. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल.बचत केल्याने आनंद मिळेल. भौतिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत.  मानसिक आनंद वाढेल. तुम्हाला तुमच्यामध्ये आध्यात्मिक रुचि जाणवेल.

कसा असेल चौथा आठवडा? (Sagittarius July Month Horoscope)

जुलैच्या चौथ्या आठवड्यात धनु राशीच्या लोकांना उच्च पदावरील लोकांकडून आदर मिळेल. या काळात मानसिक आनंद आणि दबाव दोन्ही वाढेल. आरोग्याची किरकोळ समस्या असू शकते. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Scorpio July Horoscope 2024 : वृश्चिक राशीसाठी नवीन महिना खर्चिक; गुरुमुळे होणार अचानक लाभ, वाचा जुलैचं मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget