एक्स्प्लोर

Budh Margi 2024 : अवघ्या 5 दिवसांत बुध होणार मार्गी; हनुमान जयंतीनंतर 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, धनात होणार अपार वाढ

Budh Planet Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह मीन राशीत मार्गी होणार आहे, ज्याचा मुख्यत: 3 राशींना फायदा होईल. या राशींना धनलाभासोबत अनेक चांगल्या संधी मिळतील.

Budh Margi 2024 : ज्योतिषशास्त्रातील बुध (Mercury Transit) हा एक महत्त्वपूर्ण आणि शुभ ग्रह मानला जातो. बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असंही म्हटलं जातं. बुध (Budh) हा बुद्धिमत्ता, पैसा, व्यवसाय, संवाद, वाणी आणि करिअरचा कारक मानला जातो. बुध शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला त्याचे शुभ परिणाम मिळतात, आर्थिक लाभ होतो आणि करिअरमध्ये देखील प्रगती होते. बुध ग्रह एका राशीत केवळ 1 महिना राहतो आणि नंतर आपली चाल बदलतो.

आता 25 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजून 49 मिनिटांनी बुध मीन राशीत मार्गी होणार आहे, याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. हनुमान जयंतीनंतर होत असलेल्या बुधाच्या मार्गक्रमणाचा फायदा मुख्यत: 3 राशींना (Zodiac Signs) होणार आहे. या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

बुधाचं मार्गक्रमण 'या' राशींसाठी ठरणार फलदायी

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांना बुध ग्रहाचं मार्गक्रमण लाभदायी ठरणार आहे. हा काळ करिअर आणि व्यवसायातील प्रगतीसाठी अत्यंत चांगला ठरु शकतो. या कालावधीत प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जाऊ शकतात, तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत तुम्ही चांगलं यश प्राप्त कराल. या काळात तुमचं पद आणि प्रतिष्ठा या दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते.

कर्क रास (Cancer)

बुधाचं मार्गक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस घेऊन येईल. तुम्हाला व्यवसायात मोठं यश मिळेल आणि तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील होईल. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

मीन रास (Pisces)

बुधाचं मार्गी होणं मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची देखील शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नशीब तुमची साथ देऊ शकतं. प्रलंबित कामं मार्गी लागू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : पुढचे 6 महिने शनीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; पैशांची आवक वाढणार, प्रगतीचे दार खुले होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget