एक्स्प्लोर

Astrology : आज बुधादित्य योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींचं नशीब फळफळणार, होणार मोठा धनलाभ

Panchang 18 November 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी बुधादित्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 18 November 2024 : आज सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे.

आज चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

तुमच्या राशीत आज चंद्राचं भ्रमण होणार आहे, त्यामुळे आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज कोणतंही काम पूर्ण करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल, ज्यामुळे तुमची बरीच कामं आज पूर्ण होतील. भाड्याने राहणाऱ्यांना स्वतःचं घर घ्यायचं असेल तर आज त्यांना या दिशेने मोठं यश मिळेल. आज तुम्ही व्यवसायात कोणताही करार निश्चित केलात तर तुम्हाला त्यातून विशेष लाभ मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज उत्कृष्ट संधी मिळू शकतात. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे ते आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य वापरून इतरांवर सहज प्रभाव पाडू शकतील. जर तुम्ही आज कुठेही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. आज नोकरी करणाऱ्यांना प्रत्येक पावलावर सहकारी आणि अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाच्या तयारीसाठी तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांचे प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याविना यशस्वी होईल आणि अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. जर तुम्हाला जमीन, घर किंवा वाहन घ्यायचं असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक लोकांना नवीन व्यवसाय कल्पना मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांची त्यांच्या कामावर मजबूत पकड असेल, ज्यामुळे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. संध्याकाळ मित्रांसोबत हसत-खेळत घालवली जाईल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. मकर राशीचे लोक आज त्यांच्या कामावर आनंदी आणि समाधानी दिसू शकतात. महादेवाच्या कृपेने तुम्ही एक चांगला नेता म्हणून उदयास याल. विवाहयोग्य लोकांना चांगले विवाह प्रस्ताव येतील, ज्याबद्दल कुटुंबातील सदस्यांची एकत्रित चर्चा होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे. नोकरी करणारे आज कठोर परिश्रम करतील, ज्यामुळे ते ऑफिसमध्ये चांगलं नाव कमवू शकतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. मीन राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज पुरेसा पैसा मिळेल आणि पैशाची बचतही होईल. दुपारपर्यंत तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला असेल, तुम्हाला भविष्यात नक्कीच मोठा नफा मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 18 November 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Embed widget