एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 18 November 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 18 November 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 November 2024 : हिंदू पंचांगानुसार, आज 18 नोव्हेंबर 2024, म्हणजेच आठवड्यातला पहिला वार सोमवारचा दिवस आहे. आज संकष्ट चतुर्थी असल्या कारणाने आजचा दिवस खास असणार आहे. तसेच,  ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

तरुणांनी प्रेम प्रकरणांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेणे पुढे ढकललेले चांगले. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मनशांती देणारे नसल्यामुळे थोडे अलिप्त रहाल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आज मिश्र दिवस आहे. त्यामुळे शांतचित्ताने आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)
 
खूप भावनाप्रधान त्यामुळे मानसिक अस्थिरता आणखीनच जाणवेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

आज जोडीदाराशी जमवून घ्यावे लागेल दुसऱ्याच्या न ऐकण्याच्या वृत्तीमुळे तोटा सहन करावा लागेल 

कन्या रास  (Virgo Horoscope Today)

महिलांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आज कोणतेही आव्हान बिनधास्त स्वीकाराल 

तुळ रास (Libra Horoscope Today)

नोकरीमध्ये जबाबदारीची कामे वरिष्ठ तुमच्याकडे सोपवतील

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

एखादे काम आपल्याला जमेल की नाही याबद्दल मनामध्ये साशंकता राहील 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

पाण्यात पडले की पोहता येते या न्यायाने कामांमध्ये स्वतःला झोकून द्याल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

जोडीदाराचे सहकार्य मिळाले तरी भावनिक अलिप्तता जाणवेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

अति चांगुलपणा ही काही वेळेस धोक्यात आणतो याचा अनुभव घेणार आहात 

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुम्ही करीत असलेल्या कामांमध्ये इतरांची ढवळाढवळ आज तुम्हाला मान्य होणार नाही

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Headlines ABP Majha Digital | एबीपी माझा डिजीटलच्या हेडलाईन्स एका क्लिकवरRohit Patil Majha Katta : गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण,देशातील सर्वात तरुण आमदार 'माझा कट्टा'वरEknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्लाAjit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget