एक्स्प्लोर

Astrology : आज सोमवारी शिव योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींना मिळणार अफाट लाभ, आर्थिक स्थिती उंचावणार

Panchang 17 June 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज महादेवाची कृपा राहील, आजचा तुमचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 17 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज सोमवार, 17 जून रोजी चंद्र तूळ राशीत भ्रमण करत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकरावी तिथी असून या दिवशी शिव योग, रवि योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृषभ राशीचे लोक रोजगारासाठी जे काही काम करतात त्यात त्यांना यश मिळेल आणि त्यांचं सोशल सर्कलही वाढेल. सासरच्या लोकांकडून सन्मान आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी भविष्यातील योजना बनवण्यात यशस्वी होतील. या राशीचे जे नोकरदार नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना आज नोकरीच्या मोठ्या संधी मिळतील, यामध्ये नशीब तुम्हाला पूर्णतः साथ देईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि त्यांचा व्यवसाय वाढेल. वैवाहिक जीवन सुखाचं असेल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज सिंह राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील. तुमचं रखडलेलं सरकारी काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल आणि सरकारकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आज चांगला नफा मिळेल. त्याच वेळी, नोकरदार लोकांना करियरच्या प्रगतीसाठी अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते वेळेवर कामं पूर्ण करू शकतील. कुटुंबात सुख-शांती राहील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. तूळ राशीच्या लोकांचं कोणतंही काम प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि आज तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, ज्यामुळे तुमची जीवनशैली बदलाल आणि चैनीच्या गोष्टींवर खर्च कराल. या राशीचे लोक ज्यांना नोकरी, शिक्षण किंवा प्रवासासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. आज महादेवाच्या कृपेने तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्यात नंबर 1 राहाल आणि आज तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होईल.

मकर रास (Capricorn)

आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज नोकरीत यश मिळेल. तुमच्यावर जुनं कर्ज असेल तर आज त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे, काही विशेष गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं करिअर मजबूत होईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन सर्व कामं पूर्ण कराल. तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा विचार करू शकता. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. मीन राशीच्या लोकांना आज काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक सुख-दु:खात साथ देईल. तुमच्या गोड बोलण्यामुळे, बोलण्यातील सौम्यतेमुळे समाजात तुमचा मान वाढेल. आजची संध्याकाळ कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगली जाईल आणि विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवडABP Majha Headlines :  12 PM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ekikaran Samiti : महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठामTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही
Maharashtra Cabinet: महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
महायुती सरकाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिंदे-फडणवीसांमध्ये नेमकं काय ठरलं?
Solapur Accident: पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
पाय गिअरवर पडला, ट्रॅक्टरनं दोन्ही बहिणींना चिरडलं,ऊसतोडीच्या फडात अंगावर काटा आणणारा अपघात
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Embed widget