एक्स्प्लोर

Astrology News : आज लक्ष्मी नारायण योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींच्या आर्थिक समस्या होतील दूर

Astrology News : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशींच्या सुख-समृद्धीत चांगलीच वाढ होणार आहे.

Astrology News : आज शुक्रवारचा दिवस. ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आज श्रावण (Shravan) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. त्याचबरोबर आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रीति योग (Yog), लक्ष्मी नारायण योग आणि मूळ नक्षत्र योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत त्यामुळे आजचा दिवस अधिक खास आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशींच्या सुख-समृद्धीत चांगलीच वाढ होणार आहे. तसेच, नशिबाच्या साथीने तुमची कामे देखील पूर्ण होतील. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या भौतिक सुखाच चांगली भरभराट होईल. तसेच, जर तुमच्यावर अनेक दिवसांपासून जी संकटं आहेत ती लवकरच दूर होतील. नोकरदार वर्गातील लोकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. प्रगतीचे अनेक नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळाल्याने तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. बिझनेसमध्ये जर तुमची एखादी महत्त्वाची डील सुरु असेल तर ती आज फायनल होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊन आरोग्य देखील तुमचं ठणठणीत राहील. कुटुंबात लवकरच एखादी शुभवार्ता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने तुमच्या धन-संपत्तीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न आणि शांत असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार फायदेशीर असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, दिलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली वाढ होईल. कामासाठी परदेशात जाण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही संपन्न असाल. 

मीन रास (Pisces Horoscope)

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतर लोकांवर पडेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. व्यवसायात तुम्ही अनेक नवीन योजनांचा समावेश कराल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं भरभरुन कौतुक होईल. मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा: 

Horoscope Today 16 August 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी खास! तुमचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : कोकाटेंच्या शिक्षेवरुन दावनेंचा सवाल, गदारोळ होताच फडणवीस उठले अन्...Vidhan Parishad Rada : विधान परिषद सुरु होताच पहिल्याच मिनिटात राडा, पाहा UNCUT VIDEOKaruna Sharma: Dhananjay Munde यांच्या प्रेशरमुळे अजितदादा राजीनामा जाहीर करत नाही : करुणा शर्माVidhanbhavan Nana Patole PC | राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, नाना पटोलेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
Abu Azmi: औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
Embed widget