एक्स्प्लोर

Astrology : आज जुळून आला शुभ असा 'शुक्र गुरु परिवर्तन योग'; 5 राशींच्या धनात होणार वाढ, अडचणी होणार दूर

Panchang 07 November 2024 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी शुक्र गुरु परिवर्तन योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 06 November 2024 : आज गुरुवार, 7 नोव्हेंबरला शुक्र गुरूच्या धनु राशीत आणि गुरू शुक्राच्या राशीत (वृषभ राशीत) असेल, त्यामुळे शुक्र गुरू परिवर्तन योग (Parivartan Yog) तयार होत आहे. याशिवाय आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या तिथीला छठपूजेला मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलं जाईल.

आज सूर्य षष्ठी उत्सवादिवशी रवि योग आणि प्रमुख नक्षत्रांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मेष राशीच्या लोकांच्या अनेक मनोकामना आज विष्णूच्या कृपेने पूर्ण होतील. जर तुम्हाला एखादी व्यावसायिक डील फायनल करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. या राशीचे लोक ज्यांना प्रवास, शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांना आज या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. आज नोकरदारांना करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळतील, ज्यामुळे केवळ पगारच नाही तर तुमचा प्रभावही वाढेल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कन्या राशीला आज नशिबाची साथ मिळेल आणि त्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील. लव्ह लाइफमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होतील आणि तुम्ही तुमच्या नात्याबद्दल तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही कळवाल. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याच्यासोबत तुम्ही जुन्या आठवणी ताज्या कराल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि नोकरी करणाऱ्यांना आज अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहित लोकांसाठी आज चांगली स्थळं येऊ शकतात. संध्याकाळच्या वेळी तुम्ही घरातील मुलांसोबत खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज जुन्या आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचं मन प्रसन्न राहील. धन कमाईचे नवीन मार्ग उपलब्ध होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला कोणत्याही जमीन आणि मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल. तुमची सर्व अपूर्ण कामं पूर्ण होतील. संध्याकाळी देव दर्शन घ्याल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांपासून आज आराम मिळेल, आज तुमची जोडीदाराशी प्रेमाने चर्चा होईल, मग तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचारही कराल. तुमचे पैसे बरेच दिवस अडकून राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची संधीही मिळेल. जर तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला विष्णूच्या कृपेने आराम मिळेल आणि भविष्य लक्षात घेऊन तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक देखील करू शकता. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुकही होईल.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कामाबरोबरच कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. नवविवाहित लोकांच्या घरी विशेष पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं, ज्यामुळे घरातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांसाठी वेळ अनुकूल असेल, जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी वेळ योग्य असेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांचा व्यवसायही वाढेल. नोकरीत असलेल्यांना आज त्यांची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 07 November 2024 : आज दत्तगुरुंचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Union Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषणUnion Budget 2025 : Nirmala Sitharaman Full Video:निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा, संपूर्ण बजेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Embed widget