एक्स्प्लोर

Astrology : आज सौभाग्य योगासह बनले अनेक शुभ योग; भाऊबीजेला कन्यासह 5 राशींना बंपर लाभ, होणार दुप्पट कमाई

Panchang 03 November 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सौभाग्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 03 November 2024 : आज रविवार, 3 नोव्हेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. याशिवाय आज कार्तिक मासातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या तिथीला भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेम आणि पवित्र नात्याचं प्रतीक आहे. भाऊबीजेच्या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 4 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. भाऊबीजेमुळे घरात गोंधळ राहील आणि सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त राहतील. घरात काही पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं, ज्यामुळे घरात खूप गोंगाटाचं वातावरण असेल आणि सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. दुकानदार आणि व्यावसायिक चांगले आर्थिक लाभ कमावतील आणि दिवसभर व्यावसायिक कामात व्यस्त राहतील. आज कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणं चांगलं आहे. आज तुम्हाला भरपूर मिठाई खाण्याचीही संधी मिळणार आहे.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. कर्क राशीचे लोक आज सकाळपासून खूप आनंदी दिसतील आणि मित्रांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देतील. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्हाला ते आज परत मिळू शकतात. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकता. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. भाऊबीजेमुळे तुम्ही सकाळपासून खूप व्यस्त दिसाल. सासरच्यांशी तुमचे संबंधही दृढ राहतील.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपलं काम सोडून इतरांच्या कामात अधिक लक्ष देतील आणि सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतील. आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला असेल आणि तुमची सर्व नियोजित कामं सहज पूर्ण होतील. भाऊबीजेमुळे घरात आनंदाचं वातावरण असेल. भाऊ-बहिणीचं नातं घट्ट होईल आणि एखादी खास भेटही मिळू शकते. सणानिमित्त व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी लाभाचा असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील. घरातील मुलं मजेच्या मूडमध्ये असतील. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमच्या पालकांच्या मदतीने आज तुम्हाला काही मालमत्ता आणि जमिनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल, ज्यातून भविष्यात चांगला नफा मिळेल. या राशीचे विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे ते आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतील. आज दिवसभर दुकानदार व्यस्त राहणार असून विक्रीत चांगली वाढ नोंदवली जाणार आहे.

कुंभ रास (Aquarius)

आजचा म्हणजेच भाऊबीजेचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. नवविवाहित लोकांच्या घरी काही खास पाहुणे येऊ शकतात, ज्यामुळे घरात आनंद वाढेल. आज तुमच्या मनात कोणतीही कल्पना आली तर त्यावर ताबडतोब कृती करा अन्यथा तुम्ही दुसऱ्याला सांगितल्यास ते त्याचा फायदा घेऊ शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय चालवत असाल तर आज तुम्हाला त्याचा उत्तम फायदा मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
K P Patil : ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Uddhav Thackeray : राज-उद्धव आणि रश्मी ठाकरेंमध्ये रंगला संवाद, भेटीचं कारण काय?Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थितीOmraje Nimbalkar Meet Santosh Deshmukh Family | ओमराजेंनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेटAjit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
K P Patil : ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Nashik Leopard News : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
Embed widget