एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Aquarius Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : कुंभ राशीसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा; करिअऱ, शिक्षणाच्या बाबतीत 'हा' निर्णय घेऊ नका, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Aquarius Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Aquarius Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल, विशेषतः करिअरच्या बाबतीत प्रगती होईल. प्रेम संबंधांना पुढे नेण्यासाठी समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा असेल. एकूणच कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Horoscope)

प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे प्रेमसंबंध चांगले असणार आहेत. जोडीदाराबरोबर नात्यात अनेक चढ-उतार असतील पण त्याचा सामना करण्यास तुम्ही सक्षम असाल. तुमचं नातं घट्ट राहील. तसेच, जोडीदारावर अनावश्यक पैसे खर्च करू नका. योग्य वेळी योग्य पैसे खर्च करा. तुमच्या म्हणण्याबरोबरच जोडीदाराच्याही मताचा आदर करायला शिका. 

कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)

कुंभ राशीच्या करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला अनेक ठिकाणांहून जॉबच्या नवीन ऑफर येऊ शकतात. तुमचे काम पाहून तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. तसेच, तुमची पदोन्नती होऊन तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. तुमच्या स्वभावातील प्रोफेशनलपणा सर्वांना आवडेल. तसेच, वेळोवेळी निर्णय घेण्याची क्षमता सर्वांना प्रभावित करेल. 

कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope) 

कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, पैसे खर्च करण्यापेक्षा पैसे कसे वाचवायचे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पण ती तशीच टिकवून ठेवणं हे तुमचं काम आहे. जे तुम्ही प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. 

कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Health Horoscope)

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. ज्या लोकांना सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, दुर्लक्ष केल्यास याचे नंतर गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar: शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Dhairyasheel Mohite Patil on Ajit Pawar Group : अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
Lok Sabha Election Results 2024 : TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPowai News : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP MajhaVinod Tawde Meet J P Nadda : विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानीMaharashtra Monsoon : मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन : हवामान विभाग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar: शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Dhairyasheel Mohite Patil on Ajit Pawar Group : अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
Lok Sabha Election Results 2024 : TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
... त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता; निकालानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर, ठाकरेंची भेट, शिवसैनिकांचे आभार
... त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता; निकालानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर, ठाकरेंची भेट, शिवसैनिकांचे आभार
Maharashtra Lok Sabha Result 2024: महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या,
बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या, "जर दोघांनी एकत्र..."
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Embed widget