एक्स्प्लोर

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

Farmer ID Apply process : सरकारच्या प्रत्येक योजनांचा आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आधाराकार्ड प्रमाणेच युनिक फार्मर आयडी गरजेचं आहे... आज आपण युनिक फार्मर आयडी कसा काढायचा आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात...

सरकारच्या प्रत्येक योजनांचा आणि अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आधाराकार्ड प्रमाणेच युनिक फार्मर आयडी गरजेचं आहे... आज आपण युनिक फार्मर आयडी कसा काढायचा आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊयात...

फार्मर आयडीचे फायदे (Benefits Of Farmer ID)

-फार्मर आयडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा युनिक आयडी मिळणार आहे.

-या फार्मर आयडीमुळे शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह करता येणार आहे.

-शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळणार आहे.

-पीएम किसान योजना, अनुदाने, कृषी कर्ज, पीक विमा यासाठी शेतकऱ्यांना लगेचच मदत मिळणार आहे.

-किसान क्रेडिट कार्ड, कृषी फंड, शेतजमिनीवर कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार आहे. तुमची नुकसान भरपाईसाठीचीही प्रोसेस लवकरात लवकर होणार आहे.

-याचसोबत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने शेतमाल विक्री करू शकतात. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनदेखील मिळणार आहे.

Farmer ID कसा तयार करायचा?

-सर्वात आधी गुगलवर तुम्हाला Agristack Maharashtra असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर खाली महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आली असेल.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-त्यानंतर होमपेजवर तुम्हाला दोन पर्याय मिळतील.. त्यावर तुम्हाला फार्मर यावर क्लिक करायचं आहे.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-त्यांनतर तुम्हाला Create New User यावर क्लिक करायचं आहे.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-आता तुम्हाला येथे तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचं आहे.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-त्यानंतर ओटीपी टाकून त्याला Submit करा.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-आता तुमच्यासमोर एक नवीन पेज आलं असेल...  त्यात तुमचं नाव आणि KYC Details दिसत असतील...

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा Agristack link ला जो नंबर टाकायचं आहे तो येथे टाका.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-आता पुन्हा तुम्हाला एक OTP येईल..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

OTP भरा.. आणि पासवर्ड सेट करा...

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

आता तुमचं अकाऊंट अॅक्टिव्ह झालं आहे..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- आता तुम्हाला पुन्हा मोबाईल क्रमांक आणि पासर्वड टाकून लॉगिन करायचं आहे..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-लॉगिन केल्यावर तुमच्यासमोर केवायसी पेज ओपन झालं असेल.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- तुम्हाला विचारण्यात येईल की, तुमचं मोबाईल नंबर बदलायचं आहे का? तर त्याला No असं निवडा.

- आता तुम्हाला मराठी भाषेत तुमचं नावं लिहायचं आहे.. पण लक्षात ठेवा तुम्हाल स्पेस, फूल स्टॉप असं काहीही वापरायचं नाही.. 

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- खाली तुमची कास्ट निवडा.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- खाली एका ठिकाणी तुम्हाला Residential Details भरायची आहे..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- तुम्हाला Land Holder Details मध्ये तुम्हाला OWNER असं निवडायचं आहे.

-त्यानंतर तुम्हाला Occupation Details मध्ये Land owning Farmer आणि Agriculture हे दोन्ही सिलेक्ट करायचे आहेत..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- आता तुम्हाला येथे जमीनीची माहिती द्यायची आहे. तुम्हाला येथे गट नंबर आणि खाते नंबर भरायचे आहे.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- आता तुमच्यासमोर तुमच्या जमीनाचा तपशील भेटेल. त्यावर क्लिक करा.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- land Type मध्ये Agriculture असं निवडा.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- Land Holder Details टाकायची आहे..त्यानंतर Add Land वर क्लिक करा. त्यानंतर खाली आता तुम्हाला तुमच्या जमीनीची माहिती आली असेल..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-आता Verify All Land यावर क्लिक करून घ्या..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-तुम्हाला Department Approval म्हणजे महसूल विभाग असं पर्याय आलं असेल..त्यावर  Revenue यावर क्लिक करा..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-  खाली टर्म आणि कंडिशनवर क्लिकवर  आणि Save करा...

 - त्यानंतर Esign यावर क्लिक करायचं आहे.

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- पुन्हा टर्म आणि कंटीशन वाचून सिलेक्ट करा..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

- आता तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचं आहे. ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या..

Farmer ID आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार, बनवायचं कसं? फायदा काय? A टू Z माहिती जाणून घ्या...

-आता तुमच्यावर मोबाईलवर एक मॅसेज येईल.. आणि त्यात तुम्हाला तुमची नोंदणी झाली आहे.. असं सांगण्यात येईल...

About the author सलमान शेख

सलमान शेख, हे 'एबीपी माझा' डिजीटलमध्ये व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून काम करतात. ते विविध विषयांवर व्हिडिओची निर्मिती करतात. त्यात 'कामाची गोष्ट With ABP माझा' ही सिरीझ लोकप्रिय आहे. यात ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी सोप्या भाषेत मांडतात. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांना 4 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. याआधी त्यांनी टाईम्स नाऊ मराठी, दिव्य मराठीमध्ये काम केले आहे. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आवड असून 'खोटं प्रॉमिस' या कादंबरीचे लेखक आहेत. 'उघड्यावरची भाकर' ही त्यांची कांदबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं

पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या

Embed widget