एक्स्प्लोर

Vitthal Sugar Factory : भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे चेअरमन तर मी चालू 4 कारखान्याचा चेअरमन : अभिजीत पाटील

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन सर्वसाधारण सभेत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचा आक्षेप धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी घेतला आहे.

Vitthal Sugar Factory : पंढरपूर तालुक्याचे महत्वाचे आर्थिक चक्र अशी ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र, या सभेत आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचा आक्षेप धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी घेतला आहे. विठ्ठल कारखाना हा आर्थिक अडचणीत आल्यानं यावर्षी सुरु होऊ शकला नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे अध्यक्ष असला तरी मी चालू 4 साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे अभिजित पाटील यांनी यावेळी सुनावले.

Vitthal Sugar Factory : भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे चेअरमन तर मी चालू 4 कारखान्याचा चेअरमन : अभिजीत पाटील

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 46 वी ऑनलाईन सभा पार पडली.  या सभेच्या संदर्भात अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या तनपुरे महाराज मठात प्रतिसभा घेत संचालक मंडळाला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके यांनी उत्तरे दिली नाहीत, अवघ्या काही वेळातच ही सभा अटोपती घेतल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईला आल्यानं शेतकऱ्यांची ऊस बिले, कर्मचाऱ्यांचे पगार, वाहतूकदारांची बिले असे कोट्यवधी रुपयांचे देणे कारखान्याला झाले आहे. यातच कारखान्यावर खूप मोठं कर्ज असल्यानं यंदा कारखाना देखील सुरु होऊ शकलेला नाही. यातच गेल्या दोन वर्षानंतर होत असलेली सभा ऑफलाईन घेण्याचा आग्रह सभासदांचा होता. मात्र, प्रशासनानं कोरोनाचं कारण देत ऑनलाईन सभा घेण्याचं सांगितले होते. दरम्यान, या सभेत सदासदांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचे यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Vitthal Sugar Factory : भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे चेअरमन तर मी चालू 4 कारखान्याचा चेअरमन : अभिजीत पाटील

आपल्या प्रश्नांची उत्तरे देणं सोडाच उलट तुम्हाला यातले काय कळते असा प्रश्न विचारल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले. भालके तुम्ही बंद पडलेल्या कारखान्याचे अध्यक्ष असला तरी मी चालू 4 साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे अभिजित पाटील यांनी सुनावले. आता तुमच्यात हिम्मत असेल तर विठ्ठलाच्या संचालक मंडळांनी सभासदांच्या समोर येऊन आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केलं.आता सहकार विभागाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

व्हिडीओ

Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Embed widget