एक्स्प्लोर

'स्वाभिमानीचा नारा सातबारा कोरा', नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नवा नारा

स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे. नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटेनं आता नवा नारा देणार आहे.  

Swabhimani Shetkari Saghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे प्रश्न घेऊन लढत आहे. नवीन वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटेनं आता नवा नारा देणार आहे.  1 जानेवारीपासून महाराष्ट्रात 'स्वाभिमानीचा नारा सातबारा कोरा' हे नवीन अभियाने  स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षापासून राबवणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर घेतलेलं सर्व प्रकारचे कर्ज माफ करुन त्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या संयोजनात स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान  राज्यातील गावागावात राबवण्यात येणार आहे.

सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी

नवीन वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानीचा नारा कर्जमुक्त सातबारा अभियान हे अभियान राबवणार आहे. 2013 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पणा राबवून सोयाबीन कापूस दर वाढीची मागणी केली होती. आता त्यांना त्याप्रमाणे दर द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात 1 जानेवारी 2024 रोजी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सांगितलं.

आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा स्वाभिमानीचा निर्णय

आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतला आहे. कोल्हापूरसह (Kolhapur Loksabha) सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. मात्र, महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक निर्णय शेतकरीविरोधी घेतले गेले. ऊसाच्या एफआरपीचे तुकडे केले. भूमी अधिग्रहण विधेयकात बदल करण्याचे काम महाविकास आघाडीच्या काळात झाले. यानंतर शरद पवारांना सात पानी पत्र लिहिलं होतं, पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वीच आम्ही निर्णय घेतला होता.  ते पुढे म्हणाले की, भाजपने छोटे मोठे सगळेच पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. शेतकऱ्यांची नावे घेऊन फसवलं. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मतदारांना योग्य वाटल्यास मदत करतील. चळवळ सुरु राहिलं.

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : महाविकास आघाडी आणि महायुतीने देखील आम्हाला फसवलं; राजू शेट्टींनी कोल्हापूरसह सहा जागांवर शड्डू ठोकला!

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Aditi Tatkare : निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते, निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भावूक
Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Kolhapur ZP Election Result: अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
ZP निवडणुकीत धाकटी ठरली वरचढ; थोरल्या जाऊबाईंचा अवघ्या 2 मतांनी पराभव; माजी आमदाराला 'दे धक्का'
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Embed widget