एक्स्प्लोर
UNCUT विरार: पालघर पोटनिवडणूक - योगी आदित्यनाथ यांचं संपूर्ण भाषण
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विरारमध्ये आले. 'सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय' असं म्हणत आदित्यनाथ यांनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर निशाणा साधला.
'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचा जुना आणि जवळचा संबंध आहे. भगवान राम यांना देवत्व प्रदान करणारी भूमी पंचवटी महाराष्ट्रात आहे आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा उत्तर प्रदेशच्या काशीतून पुरोहित गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला वेगळं करणारे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात मात्र कृती अफझल खानासारखी करतात', असं म्हणत योगींनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement