एक्स्प्लोर
वसई : वसईतील चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकलेल्या पर्यटकांची सुटका, एकाचा मृत्यू
वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात प्रशासन आणि एऩडीआरएफच्या टीमला अखेर यश आलंय. जवळपास १०७ पर्यटक इथं अडकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. सततच्या पावसानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि अनेक ठिकाणी पर्यटक अडकून पडले होते. यातील काही पर्यटक स्वत: सुखरुप बाहेर पडले. मात्र, 27 जण अडकून पडले होते. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आणि अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान,भावेश गुप्ता या पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement