एक्स्प्लोर
India Vs Pakista World Cup 2023 : शुभमन गिलचं कमबॅक, नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या पारड्यात
World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर (Narendra Modi Stadium) रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे (Team India) पारडे जड मानले जात आहे. भारतीय संघ फलंदाजी अन् गोलंदाजीमध्ये समतोल आहे. फिरकी गोलंदाज फॉर्मात आहेत. पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज फॉर्मात नाहीत, याचाच फायदा भारत घेऊ शकतो.
वर्ल्डकप
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
Team India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर
India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एटमध्ये भारताची बांगलादेशवर 50 धावांनी मात
India Vs Bangladesh T20 World Cup : सुपर एट सामन्यात भारताचं बांगलादेशला 117 धावांचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement