एक्स्प्लोर
IND vs NZ Semifinal:वानखेडे स्टेडियमवरील तयारीचा आढावा बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलारांची प्रतिक्रिया
IND vs NZ World Cup 2023 : विश्वचषकाच्या साखळीवर भारताचं निर्विवाद वर्चस्व ,
भारत आणि न्यूझीलंडच्या आजच्या सेमिफायनल सामान्याकडे भारतीयांचे लक्ष लागलय.. मुंबईच्या वानखेडेमैदानावर हा सामना होतोय.. नेमकी वानखेडे स्टेडियमवर कशी तयारी केलीय याचविषयी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
मुंबई


















