एक्स्प्लोर
Indian Cricket : भारतीय क्रिकेट संघात नवीन खेळाडूंना संधी कधी मिळणार? सुनंदन लेले यांचं विश्लेषण
विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली आणि ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकातून टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. भारत आता या विश्वचषकातून बाहेर पडला आहे परंतु आता वेळ आहे ती म्हणजे पुनर्विचारची. काय झाले पाहिजेत भारतीय संघात बदल ? कोणा दिली पाहिजे संधी ? क्रिकेट समिक्षक सुनंदन लेले यांचं विश्लेषण...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















