एक्स्प्लोर
Sachin Tendulkar ने सांगितली पहिल्या सामन्याची आठवण, चाहत्यांचाही भरभरून प्रतिसाद
बातमी सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पहिल्या सामन्याच्या आठवणीची..... ही आठवण खुद्द सचिन तेंडुलकरनंच सांगितलीय. पीवायसी जिमखान्यावर (PYC Gymkhana) सचिन पहिला सामना खेळला होता... 15 वर्षांखालील संघातून खेळलेल्या सामन्याच्या आठवणी सचिन तेंडुलकरनं शेअर केल्यात आणि त्याच्या चाहत्यांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय...... ऐकूयात सचिनच्या पहिल्या सामन्याची आठवण त्याच्या तोंडून.....
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















