एक्स्प्लोर
T20 WC 2021: एकाच गुरुचे दोन शिष्य भारताच्या विश्वचषक संघांत, पाहा गुरू-शिष्यांची ही अनोखी कहाणी
एक गुरु, त्याचे दोन पट्टशिष्य आणि दोघंही एकाचवेळी भारताच्या विश्वचषक संघांत हा अनोखा योग तब्बल 25 वर्षांनी पुन्हा जुळून आला आहे. 1992 आणि 1996 सालच्या वन डे विश्वचषकाच्या निमित्तानं हा मान रमाकांत आचरेकर सरांना मिळाला होता. युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या निमित्तानं दिनेश लाड सरांनी आचरेकर सरांच्या पावलांवर पाऊल टाकलं आहे, रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर हे लाड सरांचेच दोन शिष्य भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक संघात आहेत. त्यानिमित्तानं लाड सरांशी संवाद साधलाय ABP माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























