एक्स्प्लोर
Rishabh Pant Accident : ऋषभच्या गुडघ्याला, कपाळाला आणि पाठीला गंभीर दुखापत
भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झालाय... अपघातात ऋषभ जखमी झाला असून त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालीये.. त्याच्यावर सध्या देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झालीये... दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला... कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.. दरम्यान गरज पडल्यास त्याला दिल्लीला एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती देहरादूनच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीये.. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष आणि अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांनी ऋषभच्या आईशी फोनवर संपर्क साधून विचारपूस केलीय.
क्रीडा
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
Gautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement