एक्स्प्लोर
'2020 चं ऑलिम्पिक हेच आता मुख्य लक्ष्य',2016 सालीच Neeraj Chopra नं पाहिलं होतं ऑलिम्पिकचं स्वप्न
Neeraj Chopra wins Gold Medal : टोकियो आलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सूवर्ण पदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकमध्ये सूवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion














