एक्स्प्लोर
IND Hockey Team : भारतीय पुरूष, महिला संघाचं जोरदार स्वागत, विमानतळापासून हाॅटेलपर्यंत जंगी मिरवणूक
भारतीय पुरूष, महिला संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं असून विमानतळापासून हाॅटेलपर्यंत जंगी मिरवणूक काढली आहे. यंदा भारतीय हाॅकी टीमने अद्भूत विजय मिळवत देशाचा मान उंचावलाय. या टीमचं मायदेशी जंगी स्वागत करण्यात आलं असून याप्रसंगी दोन्ही टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं आहे.
आणखी पाहा


















