एक्स्प्लोर
MCA Elections : MCA च्या अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलकडून Amol Kale यांच्या नावाची घोषणा
एमसीए अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे. पवार शेलार पॅनलकडून अमोल काळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. शरद पवारांशी चर्चेनंतर आशिष शेलार यांनी केली.अध्यक्षपदासाठी संदीप पाटील वि अमोल काळे सामना होणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























