एक्स्प्लोर
T20 World Cup : Rohit Sharma ची टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी मेलबर्नहून सिडनीत दाखल
T20 World Cup : रोहित शर्माची टीम इंडिया ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या दुसऱ्या सामन्यासाठी मेलबर्नहून सिडनीत दाखल झाली आहे. भारतीय संघानं या विश्वचषकातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला हरवलं. त्यामुळं टीम इंडियाच्या कामगिरीविषयी भारतीय क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा मुकाबला गुरुवारी नेदरलँडसशी होईल. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच्या या सामन्यासाठी टीम इंडियानं आज कसून सराव केला. पाहूयात त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आणि गौरव जोशी यांच्यामधला संवाद
आणखी पाहा























