एक्स्प्लोर
Aus VS NZ 20-20 Special Report : ऑस्ट्रेलियात सध्या पावसाचा धुमाकूळ, ट्वेन्टी -20वर पावसाचं संकट
Melbourne : आज टी-२० विश्वचषक स्पर्धेत गतविजेच्या ऑस्ट्रेलियाला (Australia) न्युजीलँड (New Zealand) भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ आपल्या घरी खेळत असल्याने,त्यांची बाजु जड मानली जात आहे. पण दोन्ही संघात दमदार खेळाडू असल्याने सामना रंगतदार होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















