एक्स्प्लोर
कर्णधार म्हणून कशी आहे Rohit Sharma ची कारकीर्द? New Zealand मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार?
ICC T20 WC 2021, IND vs NAM: भारत आणि नामिबिया यांच्यात आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) विश्वचषकातील 42 वा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा शेवट गोड व्हावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे. भारतासाठी आजचा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. तर, विश्वचषकाच्या सुपर-12 मध्ये एकही सामना जिंकता न आलेला नामिबियाचा संघही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे.
क्रिकेट
Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement