एक्स्प्लोर
India Vs Pakistan : शाहिन आफ्रीदीची माघार पाकसाठी चिंतेची? Sunandan Lele Exclusive Report ABP Majha
आज आशिया चषकात भारत वि. पाकिस्तान अशी लढत पहायला मिळणार आहे. दहा महिन्यांपूर्वी झालेल्या विश्वचषकात याच मैदानावर भारताला पाककडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आज कोण कुणावर भारी पडणार हे पहावं लागणार आहे,.
आणखी पाहा























