एक्स्प्लोर
Advertisement
India Under-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अवि बरोटचं Heart Attack मुळे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा
भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अवि बरोटचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. वयाच्या 29 व्या वर्षी बरोटनं अखेरचा श्वास घेतलाय. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची माहिती दिलीय. स्थानिक क्रिकेटमध्ये अविने सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलंय. 2019-20 मध्ये रणजी करंडक जिंकलेल्या सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा भाग होता. 2020-21 हंगामात, बरोटने सौराष्ट्रसाठी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक करंडक स्पर्धेत भाग घेतला. त्याने गोव्याविरुद्ध टी-20 क्रिकेटचे एकमेव शतकही झळकावले. या सामन्यात, बरोटने फक्त 53 चेंडूत 122 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
क्रिकेट
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement